सोनसाखळी चोरामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी आणि धक्कादायक घटना कुर्ला रेल्वे स्थानकात घडली आहे. चोराने धक्का दिल्यामुळे महिलेचा तोल गेला. त्यामुळे महिला रेल्वे रुळांवर पडून त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. महिला कल्याण लोकलची वाट पाहात कुर्ल्याच्या रेल्वे स्थानकावर उभी होती. यावेळी चोराने तिच्या गळ्यातील साखळी हिसकावल्याने ती तोल जाऊन रेल्वे रुळांवर पडली. यावेळी समोरुन येणाऱ्या […]