Kalyan: कल्याणमध्ये इलेक्ट्रिक दुकानात भर दिवसा चोरी; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद कल्याणमधील कोळसेवाडी नादिवली परिसरात काल दुपारच्या एका इलेक्ट्रिक दुकानात भर दिवसा एका चोरट्याने चोरी केल्याची घटना घडली. चोरट्याने अगदी सराईतपणे ही चोरी केली पण ही चोरी दुकानाच्या सीसीटीव्हीत कैद झाली. काही तासातच पोलिसांनी या आरोपीला कल्याण-कोळसेवाडी परिसरातून बेड्या ठोकल्या.#kalyan #thif #shop