आज महिलांचा हरितालिकेचा उपवास आहे, आणि उद्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाचं आगमन होतंय. यामुळे बाजारपेठेमध्ये बायकांची लगबग दिसू लागली. पाहूयात खानदेशातील चोपडा शहरातील काही दृश्य.