पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती (Kasba Ganapati) उत्सव मंडपात थाटात विराजमान झाले. गणेश भक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गणपती बाप्पाच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय. पाहूयात ही नयनरम्य दृश्य.