गणेशोत्सवानिमित्त अनेक कलाकार विविध कलांमधून गणपती बाप्पा साकारत आहेत. अशातच मुंबईतील प्रकाश शिंदे या तरुणानं चित्रामधून ‘गणपती बाप्पा’चं मोहक रूप साकारलंय. पाहुयात हा व्हिडीओ…#ganeshutsav #ganeshchaturthi2022 #drowingart #mumbai