बार्शीच्या (Barshi) रुपाली राऊत यांनी गौराई समोर चक्क सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटलांचा (Shahaji bapu Patil) देखावा साकारला आहे. यामध्ये झाडी, डोंगरसोबतच गुवाहटीतील रॅडीसन ब्ल्यू हॉटेल, सुरत – गुवाहाटी विमानतळ, कामख्या देवी मंदिराचा आकर्षक देखावा सादर केला आहे. पाहुयात हा खास देखावा.