पिंपरी चिंचवड येथे सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम हौद बनवले गेले आहेत. काही सामाजिक संस्थांनी एकत्र येत हे हौद तयार केले आहेत. या हौदात पीओपीच्या मूर्ती सुद्धा विसर्जित केल्या जाऊ शकतील. या विसर्जित मुर्तींचं पुढे काय होतं हे पाहुयात या व्हिडीओमधून.