Kasba Ganapati: पुण्यातील मानाचा पहिला गणपती असणाऱ्या कसबा गणपतीचा यंदाचा उत्सव कसा असेल? जाणून घ्या
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती यंदा १३१वे वर्ष साजरा करतोय. प्रत्येक वर्षी भाविकांसाठी उत्सव मंडपात विविध प्रतिकृती साकारण्यात येत असून यंदा ‘श्री मोरगावचा गणपती मंदिर’ हा देखावा साकारण्यात येत आहे. श्रींची मूर्ती चांदीच्या पालखीत विराजमान होणार असून याबद्दलची सखोल माहिती कसबा गणपती देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी दिली