Monsoon Updates: विसर्जनाच्या दिवशी राज्यातील हवामान कसे असेल?; जाणून घ्या | Weather Update
सध्या सुरू असलेला पाऊस राज्यात पुन्हा सक्रिया होण्याची चिन्ह आहेत. पुढील काही दिवसांत अरबी समुद्राकडून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांची तिव्रता वाढणार आहे. त्यामुळे कोकण आणि घाट विभागत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच पुढील पाच दिवस पुण्यातील हवामानाची स्थितीबद्दल हवामानतज्ञ वैशाली खोब्रागडे यांनी माहिती दिली आहे.