लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीआधी कोळी महिलांनी सादर केले कोळीगीत! | Lalbaug Raja Visarjan
१० दिवस पाहुणचार घेतल्यानंतर पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी गणपती बाप्पा गावी निघणार आहे. संपूर्ण देश गेल्या काही दिवसांमध्ये बाप्पामय झाला आहे. यावेळी मुंबईतील लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीआधी कोळी महिलांनी कोळीगीत सादर केले.