Lalbaugcha Raja First Look: आज, ५ सप्टेंबरला पारंपारिक पद्धतीने लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. यंदाचं लालबागच्या राजाचं हे 91 वं वर्ष आहे. सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबागच्या राजाचा गणेशोत्सव शनिवार दिनांक 7 सप्टेंबर 2024 ते मंगळवार 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत साजरा करत आहे.