पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे सरन्यायाधीश डॉ. डीवाय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी खास भेट दिली. पंतप्रधान आणि भारताचे सरन्यायाधीश दोघांनीही यावेळी गणेशाची आरती केली.
Prime Minister Narendra Modi visited the residence of Chief Justice of India, Dr. DY Chandrachud, to participate in Ganpati Poojan celebrations In Delhi. Both the Prime Minister and the Chief Justice of India offered their prayers.