गेल्या 25 वर्षापासून पुणे शहरातील राष्ट्रीय कला अकादमी ही विसर्जन मिरवणूक मार्गावर विविध सामाजिक विषयावर आधारित रांगोळ्या साकारून प्रबोधनाचे काम करीत आहे. यंदा व्यसनाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईवर आधारित रांगोळी राष्ट्रीय कला अकादमीनं साकारली आहे.