लालबाग परिसरातील श्रॉफ बिल्डिंगकडून दरवर्षी विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणरायाला अनोखी सलामी दिली जाते. ही सलामी पुष्पवृष्टीच्या स्वरूपात असते. ही अनोखी परंपरा नेमकी कधी सुरू झाली? त्याचं वैशिष्ट्य काय आहे? याविषयी श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळातील सदस्यांनी लोकसत्ताशी साधलेला हा संवाद.