राज्यात आज बहुतांश किल्ल्यांवर गिर्यारोहक, किल्ले प्रेमी, निसर्गप्रेमी यांची भटकंती सुरू आहे. पण राज्यातले सर्व किल्ले, एवढंच नाही तर देशातील बहुतेक सर्व किल्ले कोणी पालथे घातले आहेत का ? याबाबत श्रमिक गोजमगुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. किल्ले भ्रमंतीचे वेड त्यांनी जोपासले आहेच पण किल्ले संवर्धनाचे कामही तितक्याच ताकदीने ते करत आहेत.#shramikgojamgunde #sahyadripratishthan #forts #conservationofforts #maharashtra