ख्यातनाम शिल्पकार अरुणा गर्गे यांचा कलाविश्वातील अनोखा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. चित्रकलेपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे शिल्पकलेकडे वळला. केवळ शिल्पकलेच्या भावविश्वात न रमता मूर्तीत प्राण ओतण्याचं कसब अरुणाताईंनी जाणलं. गर्गे कुटुंबाचा कला वारसा जपताना त्यांना उमगलेली कलेची अनोखी परिभाषा त्यांनी ‘गोष्ट असामान्यांची’च्या या भागात उलगडली आहे.