हिंदी सिनेसृष्टीतील एक आयकॉनिक कॉमेडी सिनेमा म्हणून ‘चलती का नाम गाडी’ सिनेमा चांगलाच गाजला. एवढचं नाही तर या सिनेमातील गाणीदेखील सुपरहिट ठरली होती. एका प्रवासादरम्यान किशोर कुमार यांना सिनेमाची कल्पना सुचली होती. खरं तर एका वेगळ्याचं उद्देशाने त्यांनी या सिनेमाची निर्मिती केली होती. मात्र त्यांचा हा उद्देश साध्य झाला नाही. काय आहे या सिनेमाची पडद्यामागची गोष्ट हे पाहुयात.#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #ChaltiKaNaamGaadi #Comedy #KishoreKumar #Madhubala #Behindthescenes #Bollywood #Cinema #Entertainment