ऑस्करमध्ये नामांकन मिळवणारा पहिला भारतीय चित्रपट म्हणून मदर इंडिया ओळखला जातो. हा चित्रपट १९५७ मध्ये चांगलाच गाजला. तर त्या साली ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम ५ चित्रपटांच्या यादीत मदर इंडियाने स्थान मिळवले होते. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळवले होते. चला तर पाहूया या चित्रपटाच्या पडद्यामागची गोष्ट .Mother India is the first Indian film to be nominated for an Oscar. The film was super hit film in 1957. In that year, Mother India was included in the list of top 5 Oscar winning films. The film had a significant place in the history of Indian cinema.#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #MotherIndia #Oscar #Nargis #SunilDutt #RajendraKumar #RaajKumar #Behindthescenes #Cinema #Bollywood