‘जॉनी मेरा नाम’ हा चित्रपट १९७० साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हेमा मालिनी आणि देव आनंद हे मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती. यासोबतच चित्रपटात अभिनेते प्राण यांनी देव आनंद यांच्या भावाची भूमिका साकारली तर प्रेमनाथ हे खलनायकाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन देव आनंद यांचे भाऊ विजय आनंद यांनी केले होते. तर चित्रपटाची निर्मिती गुलशन राय यांनी केली होती. चला जाणून घेऊया ‘जॉनी मेरा नाम’ चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से..The movie Johnny Mera Naam was released in 1970. The film stars Hema Malini and Dev Anand in the lead roles. The pair first appeared together in the film. In the film, actor Pran plays the role of Dev Anand’s brother, while Prem Nath plays the villain. The film was directed by Dev Anand’s brother Vijay Anand. The film was produced by Gulshan Rai.#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #JohnyMeraNaam #Devanand #HemaMalini #Behindthescene #Entertainment #Bollywood