दिग्दर्शक महेश भट्ट यांनी १९९२ साली ‘मार्ग’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात हेमा मालिनी आणि विनोद खन्ना यांनी पहिल्यांदाच नायक आणि नायिका म्हणून काम केलं होतं. अर्थात त्याआधी हे दोघंही अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले. पण मुख्य भूमिकेत दिसण्याची दोघांचीही पहिलीच वेळ होती. पण तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही. मग पुढे या चित्रपटाचं काय झालं? चित्रपट प्रदर्शित झाला का? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी पाहा ‘मार्ग’ चित्रपटाच्या पडद्यामागचे खास किस्से…#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Maarg #VinodKhana #HemaMalini #DimpleKapadia #MaheshBhatt #Behindthescene #Entertainment #BollywoodGoshta Padyamagchi Part 17 unkonwn facts of movie Maarg 1992 directed by mahesh bhatt Behind the scenes