शोले चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात महत्वाचं स्थान मिळालं… भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रियतेच्या सर्व सीमा ओलांडत या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केलं… लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले होते… १५ ऑगस्ट १९७५ सालामध्ये म्हणजे स्वातंत्रदिनी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. चला जाणून घेऊया ‘शोले’ चित्रपटाच्या पडद्यामागचे काही खास किस्से.. Sholay movie got an important place in the history of Indian cinema. Not only in India but also across the world, the film crossed all boundaries of popularity and ruled the minds of the audience and the Hindi film industry. The movie was released on 15th August 1975, the day of Independence.#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #Sholay #Dharmendra #HemaMalini #AmitabhBachchan #RameshSippy #Behindthescene #Entertainment #Bollywood