दिवंगत दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९३७ साली एका गुजराती कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील, किकूभाई देसाई हे भारतीय चित्रपट निर्माते आणि पॅरामाउंट सिनेमाचे मालक होते. मनमोहन देसाई हे त्यांच्या कौटुंबिक, अॅक्शन, गाणी आणि डान्सचा मसाला असलेल्या चित्रपटांसाठी ओळखले जात होते.
The late director Manmohan Desai was born on February 26, 1937. He was born in a Gujarati family. His father, Kikubhai Desai, was an Indian filmmaker and owner of Paramount Studios. Manmohan Desai was known for his family, action, songs and dance spice films.
#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #ManmohanDesai #cricket #Behindthescene #Entertainment #Bollywood