जगजीत सिंग यांचं चित्रपटांवरच प्रेम आणि कॉलेजमधील कॉपीचा ‘तो‘ किस्सा। गोष्ट पडद्यामागची:भाग ५५
आपल्या गजल आणि गायकीसाठी ओळखलं जाणारं नाव म्हणजे जगजीत सिंग. त्याचं चित्रपटांवर असणारं प्रेम आणि कॉलेजमधील कॉपीचा किस्सा जाणून घेण्यासाठी ‘गोष्ट पडद्यामागची‘चा हा भाग नक्की बघा..