बॉलीवूडचा पहिला १ कोटींचा चित्रपट कोणता होता तुम्हाला माहिती का? | गोष्ट पडद्यामागची: भाग ५८
भारतीय चित्रपटसृष्टीच्या चित्रपटांचं बजेट सध्या ६०० कोटींपर्यंत पोहोचलंय. नुकताच आलेल्या RRR या चित्रपटाचं बजेट तब्बल ६०० कोटी होतं; पण तुम्हाला हे माहिती आहे का की सर्वात आधी कोणत्या चित्रपटाचं बजेट हे कोटींच्या घरात गेलं होतं? हे जाणून घ्यायचं असेल तर ‘गोष्ट पडद्यामागची’चा हा एपिसोड नक्की बघा