The Kashmir Files मधील “हम देखेंगे” गाण्याची खरी गोष्ट तुम्हाला माहितीये?| गोष्ट पडद्यामागची: भाग ६०
“हम देखेंगे.. लाजीम हैं के हम भी देखेंगे” या फैझ अहमद फैझ यांनी लिहिलेल्या नज्मवर आजवर खूप ताशेरे ओढले गेलेले आहेत . ही नज्म हिंदूविरोधी आहे असाही आरोप यावर ठेवण्यात आला. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटातही हीच नज्म वापरण्यात आली होती. आज आपण याच नज्मची ‘गोष्ट पडद्यामागची’ जाणून घेणार आहोत