भारत-पाकिस्तान फाळणी अन् बुटा सिंगची खरीखुरी प्रेमकहाणी- Gadar: Ek Prem Katha|गोष्ट पडद्यामागची:भाग ६१
‘गदर: एक प्रेमकथा’ असा चित्रपट आपण सर्वांनी पाहिलाय. हा असा चित्रपट ज्या चित्रपटासमोर ‘लगान’सारखा मोठा चित्रपट समोर असूनही बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता. आज ‘गोष्ट पडद्यामागची’ च्या भागातून आपण गदर या चित्रपटाची कथा नेमकी कशी सुचली? आणि तो सत्य घटनेवर आधारित आहे का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात