अभिनेत्री रेखा यांनी आपलं पाहिलं लग्न हे मुंबईतील एका मंदिरात केलं होतं, तुम्हाला हे माहिती आहे का? तर लग्न करण्यासाठी मंदिरातील पुजाऱ्याला त्यांनी झोपेतून उठवून आणलं होतं. नेमकी काय आहे या लग्नाची गोष्ट? जाणून घेऊयात ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून.