दिग्दर्शक O P Dutta यांचा चित्रपट आणि पाकिस्ताननेही साजरी केली दिवाळी | गोष्ट पडद्यामागची: भाग ६३
तुम्हाला माहिती आहे का दिग्दर्शक ओ. पी. दत्ता जेव्हा पाकिस्तानात ‘अनोखी ‘ हा सिनेमा चित्रीकरण करत होते तेव्हा चक्क दिवाळी पाकिस्तानात साजरी झाली होती. पाकिस्तानात दिवाळी साजरी नेमकी का झाली? या घटनेचा आणि चित्रपटाचा नेमका काय संबंध आहे? जाणून घ्या ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून..