Raj Kapoor यांचं कोल्हापूर कनेक्शन आणि मराठी दिग्दर्शकाकडे केलेलं पहिलं काम | गोष्ट पडद्यामागची-६४
तुम्हाला हे माहिती आहे का की आयुष्यात पहिल्यांदा ‘शो मॅन’ राज कपूर यांनी कोल्हापूरात नारदांच्या रोलसाठी पहिल्यांदा तोंडाला रंग लावला होता.
राज कपूर यांचं काम पाहून जेष्ठ दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी राज कपूर यांना त्यावेळी ५००० रुपये मानधन म्हणून दिले होते आणि मग पुढे ‘आर के स्टुडिओ’ उदयाला आला. पण हा नेमका किस्सा काय आहे? जाणून घ्या ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून..