दादासाहेब फाळकेंची फसलेली युक्ती आणि पुण्यातील पहिलं चित्रपटगृह | गोष्ट पडद्यामागची- भाग ६५ | Pune
धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. त्यांनी पहिला भारतीय चित्रपट निर्माण केला आणि भारतीय चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली; हे सगळं झालं मुंबईत कसं झालं हे आपण ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या गाजलेल्या चित्रपटात पाहिलंय पण पुण्यात पहिलं चित्रपटगृह कुठे उघडलं आणि ते कोणी उघडलं हे आपण जाणून घेणार ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून..