Aradhana चित्रपटातील गाण्याचा किस्सा आणि दिग्दर्शकाची भन्नाट शक्कल | गोष्ट पडद्यामागची- भाग ६६
चित्रपटाच्या पडद्यावर आपण जे पाहत असतो ते पाहतांना खरं वाटत असलं तरी दिग्दर्शकाला ते अचूकपणे साधण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. कधी कलाकार उपलब्ध नसतात तर कधी चित्रपटाच्या शूटच्या लोकेशनची अडचण येते; त्यामुळे काहीतरी शक्कल लढवून चित्रीकरण करावं लागतं, हेच झालं होतं आराधना चित्रपटाच्या वेळेस. ‘मेरे सपनोकी रानी कब आयेगी तू’ या गाण्यात तुम्हाला स्क्रीनवर शर्मिला आणि राजेश खन्ना एकत्र तर दिसत होते पण ते नव्हते, नेमका विषय काय? जाणून घ्या..