Manoj Bajpayee यांचा ‘सत्या’ चित्रपटातील सीन आणि डायलॉगमागची भन्नाट गोष्ट | गोष्ट पडद्यामागची- ६८
“मुंबई का किंग कौन?… भिकू म्हात्रे” हे वाक्य ऐकलं की आपल्याला आठवतो राम गोपाल वर्मा यांचा ‘सत्या’ आणि मनोज बाजपेयी. पण या प्रसिद्ध डायलॉगमागचीही एक भन्नाट गोष्ट आहे. हा सीन आणि या डायलॉगमागची गोष्ट नेमकी आहे काय? जाणून घेऊयात ‘गोष्ट पडद्यामागची’या भागातून