Manoj Bajpayee-Anurag Kashyap: बॉलीवूडमधील गाजलेल्या मित्रांच्या जोडींपैकी एक जोडी म्हणजे अनुराग कश्यप आणि मनोज बाजपेयी. या दोन मित्रांमध्ये भांडण झालं होतं आणि त्यामुळे त्यांनी एकमेकांसोबत सलग १० वर्ष काम केलं नव्हतं. काय आहे संपूर्ण किस्सा जाणून घेऊयात ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून.