Mughal-E-Azam चित्रपटातील गाणी बडे गुलाम अली यांनी सोन्याच्या भावाने गायली! | गोष्ट पडद्यामागची- ८२
‘मुघल ए आझम’च्या चित्रीकरणाच्या प्रवासातील सुरवातीचे काही किस्से आपण मागील भागात जाणून घेतले. मागच्या भागात आपण पाहिलं की चित्रपट तीनवेळा बंद पडूनही के. आसिफ यांनी संकटांचा सामना करून चित्रपट पुन्हा सुरु केला. के आसिफ यांनी शूटिंगदरम्यान पृथ्वीराज कपूर यांना तापलेल्या उन्हात वाळवंटातून अनवाणी चालायला लावलं होतं? दिलीप कुमार ‘मुघल ए आझम’ चित्रपट अर्ध्यावर सोडून का जाणार होते? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून….