Jay Jay Shivshankar गाण्याचं चित्रीकरण आणि किशोर कुमारांच्या टोमण्याचा भन्नाट किस्सा! | गोष्ट पडद्यामागची-८४
“जय जय शिव शंकर काटा लागे ना कंकर” हे गाणं तुम्ही ऐकलंच असेल. पण तुम्हाला हे माहिती आहे का की, हे गाणं आपल्याला एकाच मंदिरात चित्रित झालंय असं दिसत असलं तरी त्याचं चित्रीकरण दोन वेगवेगळ्या मंदिरात झालंय?. चला तर ‘गोष्ट पडद्यामागची’च्या या भागातून “जय जय शिव शंकर काटा लागे ना कंकर” गाण्यामागची पडद्यामागची गोष्ट जाणून घेऊयात..