Kishore Kumar यांनी टॅक्सपासून वाचण्यासाठी चित्रपट बनवला अन् तोच ठरला सुपरहिट!| गोष्ट पडद्यामागची-८५
सिनेमा फ्लॉप होईल आणि इनकम टॅक्स विभागाला तोटा दाखवून आपल्याला कमी कर भरावा लागेल, अशी शक्कल लढवून किशोर कुमार यांनी एक सिनेमा बनवला होता. पण याच्या नेमकं उलटं झालं अन् ‘चलती का नाम’ गाडी हा सिनेमा जोरदार चालला. तो एवढा चालला की, त्या वर्षीच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी तो एक ठरला. या चित्रपटाच्याच्या पडद्यामागची गोष्ट जाणून घ्या..