Ashok Kumar यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील बोलण्यामागची खरीखुरी कहाणी! | गोष्ट पडद्यामागची- ८८
भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणजे अशोक कुमार. अशोक कुमार यांची ओळख होती त्यांचा विशिष्ट आवाज आणि बोलण्याची पद्धत. अनेक जणं त्यांची मिमिक्री करतात आणि प्रेक्षकांची वाहवाही मिळवतात. अशोक कुमार यांचा आवाज सुरवातीला असा नव्हता, पण अशी काय घटना घडली की त्यानंतर अशोक कुमार त्यांना बोलतांना धाप लागायला लागली?, हे जाणून घेऊयात ‘गोष्ट पडद्यामागची’च्या भागातून..