मागील भागात आपण दहाव्या शतकापर्यंत बदलत गेलेल्या राजवटी आणि पंधराव्या शतकापर्यंत झालेले मुख्य बदल बघितले. 16 व्या शतकात महाराष्ट्रातील गावांच्या प्रतवारी कश्या होत्या. पुण्याची पाटीलकी कोणाकडे होती आणि नव्याने बांधलेली आणि गावची तटभिंती विषयीअधिक माहिती या भागात जाणून घेऊ.