कुंभार वेस कसबा पुण्याचे उत्तरेचे टोक आणि केदार वेस म्हणजे कसबा पुण्याचे दक्षिणेचे टोक होते. मागच्या भागात आपण गावकुसाच्या मुख्य वेस असलेल्या कुंभार वेशी बद्दल बोललो, या भागात आपण गावकुसाची दुसरी मुख्य वेस म्हणजेच केदार वेशी बद्दल बोलणार आहोत.#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #historyofpune #kedarves #kedareshwartemple