पेशव्यांचे सावकार पटवर्धन दीक्षित हे गुहागरचे होते. शनिवार वाड्याच्या उजव्या हाताला त्यांनी वाडा बांधला हे पेशव्यांचे आजोळ. हरी बाळकृष्ण दीक्षित पटवर्धन हे श्रीमंत विश्वासराव पेशवे यांचे सासरे होते. या दीक्षितांच्या वाड्याला आपण आज भेट देणार आहोत.#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #punewadas #historyofpune #pehwai #shaniwarwada #heritage #dixitwada #vishwasraopeshwe #wada #heritageofpune