पुणे हे जसे विद्येचे माहेरघर तसेच ते मंदिरांचे देखील शहर आहे. पुण्याला मंदिराचे शहर असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याच मंदिरांच्या शहरात आपल्याला काही मंदिरांची अशी नावे दिसतात कि ती बघून आपल्याला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अश्याच एका गणपती मंदिराला आज आपण भेट देणार आहोत, आणि सोबतच जाणून घेणार आहोत या बाप्पाच्या नवामागची गोष्ट.#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualnames #pune #gupchupganpati #varadganpati #historyofpune