पानिपत हे शहर दिल्लीपासून ९० किलोमीटरवर आहे. हे शहर भारतीय इतिहासाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. या शहरात तीन युद्धे लढली गेली. या युद्धांमुळे भारतीय इतिहासाला प्रत्येक वेळी वेगळे वळण लागले आहे. पानिपतच्या या युद्धाचा पुण्यातील एका मारुती मंदिराशी संबंध आढळून येतो. नेमकं कोणतं आहे ते मंदिर आणि काय आहे त्यामागची गोष्ट, चला जाणून घेऊ या व्हिडीओ मधून.#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualmemes #pune #dulyamaruti #panipatwar #historyofpune