आज ‘गोष्ट पुण्याची’मध्ये आपण तांब्याच्या वस्तू बनवणाऱ्या एका वस्तीला भेट देणार आहोत ती वस्ती म्हणजे ‘तांबट आळी’.पुण्याच्या ऐतिहासिक जडणघडणीमध्ये तांबट आळीचे एक वेगळे स्थान आहे.कासार-तांबट समाज आजही या वस्तीमध्ये तांब्याच्या वस्तू बनवत असून पुण्याचे वैभव जपतोय. चला तर मग जाऊयात तांबट आळीत..#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #kasbapeth #tambatali #kasarali #historyofpune