हजारो वर्षांपूर्वी ज्यू समाज भारतात आला, इथेच मिसळला आणि वाढला. याच ज्यू समाजाने १९२१ साली पुण्यात रास्ता पेठेत त्यांचे प्रार्थनालय बांधले. हे प्रार्थनालय, ज्यू समाज आणि त्यांच्या संस्कृतीची गोष्ट जाणून घेऊयात ‘गोष्ट पुण्याची’ मालिकेतील आजच्या भागात…