आजच्या क्रिसमसच्या दिवशी ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात आपण भेट देणार आहोत पुण्यातील एका ऐतिहासिक चर्चला. जे चर्च ब्रिटिशकालीन असून त्याला १३७ वर्षे पूर्ण झाली आहेत. आतून सुंदर असलेल्या या चर्चबाहेर १३५ फुटी उंच मनोरा आहे आणि त्यावर आठ घंटा आहेत.चला तर मग भेट देऊयात पंचहौद चर्चला.#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #panchhaud #xmas #britishpune #church #history #historyofpune