भौगोलिकदृष्ट्या भारताचा मध्यभाग कुठला असं जर तुम्हाला विचारलं तर पटकन तुम्ही म्हणाल की नागपूर. नागपूरमध्ये असणारा शून्य मैलाच्या दगड अर्थात ‘झिरो माईल्स स्टोन’ हे भारताचं मध्यवर्ती केंद्र म्हणून ओळखलं जातं. पण पुण्यातसुद्धा एक ‘झीरो माईल स्टोन’ अर्थात हा ‘शून्य मैलाचा दगड’आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊयात ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागातून…