चिमाजीअप्पांच्या देखरेखीखाली साकारलेलं भव्य ओंकारेश्वर मंदिर!|गोष्ट पुण्याची-९३ | Omkareshwar Temple
पुण्यातील पेशव्यांच्या काळात बांधली गेलेली महादेवाची देवळे म्हंटलं प्रामुख्याने अमृतेश्वर, ओंकारेश्वर, पर्वतीचे देवदेवेश्वर आणि रामेश्वर मंदिर यांची नावे डोळ्यांसमोर येतात. त्यातील ओंकारेश्वर हे देवस्थान हे पुण्याच्या मध्यवर्ती भागात वसलेलं आहे. या ‘गोष्ट पुण्याची’ भागात ओंकारेश्वर देवस्थानला भेट देऊयात.. त्याची स्थापना.. इतिहास हे सगळं जाणून घेऊयात…!