सुंदर हिराबाग आणि रंजनमहालाचा पेशवाई इतिहास! | गोष्ट पुण्याची भाग-९४ | Hirabaug History | Pune
पुण्यातील हिराबाग चौक, हिराबाग गणपती या जागांची नावं कायम आपल्या कानावर पडत असतील. याचसोबत हिराबाग ही खरंच पूर्वी बाग होती का? असेल तर, ती कोणी बांधली होती? यांसारखे अनेक प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागामध्ये हिराबागेतच जाऊन हिराबागेबद्दल सगळं जाणून घेऊयात..