पुण्यातील ‘रमणबाग’ नेमकी कशासाठी ओळखली जायची?; जाणून घ्या| गोष्ट पुण्याची भाग-९५ | Ramanbaug History
‘रमणबाग’ हा शब्द पुणेकरांसाठी नवीन नाही. या शब्दावरून आपल्याला वाटत असेल की पूर्वीच्या काळी पेशव्यांची करमणूक करण्यासाठीची किंवा मन रमवण्याची जागा ही रमणबाग असेल. ‘रमणबाग’ शब्दाचा शब्द:श अर्थ तसा होत असेलही, पण त्यावेळी रमणबागेचा खरा वापर झाला तो वेगळ्याच कारणासाठी. पुण्यातील ही रमणबाग त्यावेळी नेमकी कशासाठी ओळखली जायची.? चला जाणून घेऊ ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागातून…