राष्ट्रीय शिक्षण देणारी देशातील पहिली शाळा ‘न्यू इंग्लिश स्कूल‘|गोष्ट पुण्याची-९८|New English School
लहानपणापासून लोकमान्य टिळकांचे चरित्र वाचत असताना किंवा भारताचा स्वातंत्र्यलढा अभ्यासत असताना एका शाळेचा वारंवार उल्लेख होतो.. ती शाळा म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल. ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून राष्ट्रीय शिक्षण देणारी देशातील पहिली शाळा नेमकी कशी उभारली गेली? या शाळेच्या उभारणीत टिळकांसोबत आणखी कोणाचा सहभाग होता? आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागामध्ये न्यू इंग्लिश स्कूलला भेट देऊयात आणि इतिहास जाणून घेऊयात…